निर्णय. - भाग २२ - अंतिम भाग

  • 7.2k
  • 3.3k

निर्णय भाग २२मागील भागावरून पुढे…"मिहीर तु,मी आणि शुभांगी आज संध्याकाळी शरदकाकांकडे जाऊ.मी काकांना फोन करून कळवते."" कशाकरता जायचयं?""माझं महत्वाचं काम आहे त्यावर तुम्हा दोघांचं आणि काका काकूंचं मत घ्यायचं आहे..""ठीक आहे.किती वाजता?""पाच वाजता निघू.कुठे जातोय हे बाबांना. सांगायचं नाही." इंदिरा"ठीक आहे."आईला काय एवढं महत्वाचं बोलायचं आहे ज्यात आम्ही दोघं आणि काकूंचं मत घ्यायचं आहे हे मिहीरच्या लक्षात येतं नव्हतं.***संध्याकाळी इंदिरा, मिहीर आणि शुभांगी तिघही शरद कडे आले. मिहीरप्रमाणेच शरद आणि प्रज्ञालापण उत्सुकता होती की इंदिरा एवढं महत्वाचं काय बोलणार आहे." तुम्ही सगळे विचारात पडला असाल की मला एवढं महत्वाचं काय बोलायचं आहे. मी एक निर्णय घेतला आहे. माझ्या आयुष्यासंबंधीचे कोणतेही