इंद्रजा - 8

  • 10k
  • 5.6k

भाग - ८इंद्रा आणि बाकीचे सगळे मुंबई ला परत जायला निघाले......जिजा इंद्राच्या च बाईक वर बसली होती....पण पूर्ण रस्त्यात ती शांतच बसली होती.... इंद्राला तिची शांतता खात होती....शेवटी रात्री सगळे आपापल्या घरी पोहोचले....इंद्रजीत - जिजा.. अग तुझं काय चाललं आहे नक्की.? हे बग काही वेडंवाकडं करण्याच्या विचारात नको पडूस प्लिज...अग माझी बाजू समजून घे मी....जिजा - तू माझी बाजू समजून घेतोयस का?? कारण काय ते ही सांगेनास? नुसतं बाजू समजून घे इतकंच... अरे पण काय? आणि मी काही वेडंवाकडं नाही करणार....तुझ्यासाठी करता येईल तितकं करेन....(निघून जाते....)इंद्रजीत - जिजा अग... ऐक जिजा...काय करणार आहे ही जिजा....इंद्रा घरी आला..... पण तो अस्वस्थ