बावरा मन - 17 - श्रावण सरी....

  • 10.8k
  • 4.8k

आज रिद्धी आणि वंश बाहेर जाणार होते... म्हणून रिद्धी पटकन रेडी होऊन खाली आली.... डायनिंगला सगळे ब्रेकफास्ट साठी जमले होते... " Good morning everyone.... " रिद्धीने येऊन यशवंतला मिठी मारली आणि चेअरवर येवुन बसली... " रिधु कुठे बाहेर चालली आहेस का..." विराज मुद्दाम तिला चिडवतो... " हो..... अरे मी ना वहिनीला घेऊन tracking ला चालले आहे..." रिद्धी पण कमी नाही... तिच्या बोलण्यावर सगळे हसतात... " तिला घेऊन चाललीस हे सांगण्यापेक्षा हे सांग ना कि वंश सोबत चालली आहेस..." विराज " oh dadu you are so smart yaar..." रिद्धी विराजचे गाल ओढत बोलते... " ये रिधु गाल सोड पटकन..." विराज तिचे