हिरवे नाते - 10 - सुगंधी बाबा

  • 6.6k
  • 2.4k

                                                                                                   सुगंधी बाबा - 9 खुप वर्षांनी औरंगाबादला गेले की तिथे जुन्या आठवणींच्या वाटांवरून फेरफटका मारायची माझी जुनी सवय. बालपणाचं बोट धरून बदलत गेलेल्या वाटांवरून चालताना भूतकाळ आणि वर्तमानकाळातल्या सांगड घालणाऱ्या आठवणींची त्रेधातिरपीट उडायची. बालपणातल्या किंवा तारुण्यातल्या त्या सवयींच्या जागेकडे पहाताना समोर दिसणाऱ्या वेगळ्याच नजाऱ्यांनी मनाची घालमेल व्हायची. तिथल्या बदललेल्या रूपानी जुन्या