कॉकटेल पार्टी - 9 विदुला विचारमग्न होऊन बसली होती. लंचटाईम झाला याचही तिला भान नव्हतं. कामं समोर तशीच पडली होती. “ विदुला, अग चल ना जेवायला.” आभा म्हणाली. “ नको आभा, तू ये जेऊन. मला भूक नाहीये. फक्त माझ्यासाठी कडक कॉफी पाठवून दे.” “ का ग ? बरं नाही ?” आभा “