अनोखे प्रेम - 2

  • 7.4k
  • 3.4k

Hello friends... मागच्या part मध्ये आपण पाहिलं कि दोघांनाही एकमेकांच्या भेटीची किती ओढ लागलीये.... या part मध्ये आपण पाहणार आहोत कि त्या दोघांची भेट होते कि नाही ते... आणि हे सर्व वाचताना तुम्ही enjoy करताय कि नाही हे मला नक्कीच comment मध्ये कळवा... धन्यवाद काही दिवस हे एकमेकांच्या आठवणीतच निघून गेले. पण भेट होण्याची काही लक्षणे दिसत नव्हती. सोनू ने कसबस आपल्या ताई कडून साऊंड इंजिनीर च नाव काढून घेतलेलं असत. त्याच नाव असत मुक्तार. पण त्याला कोणताच मार्ग नव्हता सोनूचं नाव समजायला. एक दिवस सोनूच्या चुलत भावाचं लग्न ठरत. Show ही घरातल्या घरात असल्याने सगळे खुश असतात फक्त कमी