रखुमाई (लघु-कथासंग्रह) - माणसाला शब्द उमटवता आले तो पहिला प्रसंग कसा असेल? गतकाल उलगडून दाखवणारे शब्द. लेखन ही कला आहेच, साध्या सोप्या स्वभावाची माणसे या लघुकथांतून मांडली आहेत. टोकांच्या भावनांशिवाय लिहिण्याचा हा प्रयत्न. या कथा सहजच आपल्या आसपास घडतांना दिसतात. नावापेक्षा अधिक त्यातील पात्रांचं अस्तित्व दर्शवण्याचा हा प्रयत्न. म्हणून यातील बहुतांश पात्रांना नावे नाहीत. लघु-कथा १. रखुमाई २. वडापाव ते मिसळ: एक प्रवास ३. चारावर चार पुज्ये ४. गरज ५. क्षण जाणिवांचे ६. आळंदी देवाची