इंद्रजा - 7

  • 10.8k
  • 5.9k

भाग-७सकाळी सगळे तयार होऊन खाली नाश्ता करायला जमा झाले....इंद्रजीत- अरे वा सगळे आले तर... गुड मॉर्निंग!!बर मी ओळख करून देतो...हे आहेत सतीश काका आणि गंगा आमच्या फार्म हाऊस ची काळजी हेच घेतात... आणि आ गंगा ला बोलता येत नाही सो जरा समजून घ्या... ओके आणि काका गंगा हे माझे मित्र आहेत...अभि आणि अनु ला तुम्ही ओळखताच.... ही निलांबरी, अजिंक्य आणि ही जिजा...? अरे जिजा????अभिजीत- भाऊ ती झोपले अजून...इंद्रजीत- अरे देवा उठली नाहीच का ती?? निलू तिला उठवली नाहीस?निलांबरी- अरे इंद्रा मी गेले होते पण ती कुंभकरण उठेल तर ना... उठायला मागत नव्हती....बघा आता दुसरं कुणीतरी ट्राय करा....अभिजीत- आहे मी...........इंद्रजीत- हम्म