जोडीदार “ सिध्दाली आटोप लवकर.” “ मला नाही आटपायचय, सांगितलं ना एकदा.” “ अगं बाई पण त्याला ये म्हणून सांगून ठेवलय ना आता. मग आता सामोरं जायला नको का ?” “ मी सांगितलं का त्याला ये म्हणून ?” “ काही म्हण बाई, पण आजच्या दिवस तरी माझ्यासाठी तयार