गुंजन - भाग ३३

  • 6.6k
  • 2.5k

भाग ३३."तुझ्यामुळे झालं सगळे. आता तुझी सोना आई बनणार आहे आणि तू बाबा", वेदची आई हसूनच त्याचा कान सोडत म्हणाली. आईचे बोलणे वेदला काही कळत नाही. जेव्हा कळते तेव्हा मात्र चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन बदलतात. "काय? मी बाबा? सिरीयसली?",वेद विचारतो. त्याच्या बोलण्यावर गुंजन लाजून खाली मान घालते. तसा वेद आनंदी होऊन तिच्याजवळ जातो आणि पटकन तिला मिठीच मारतो. "ओहऽऽ ,गुंजन तुला मला काय दिले आहे ना? हे तुझं तुला देखील माहीत नाही. आज तू जे मागशील ते तुला मी देणार. ती फक्त आता एका जागी बसून आपल हुकूम सोडायचे. सगळे काही मी तुझ्यासमोर हजर करेन. लव्ह यू गुंजन. लव्ह यू. ", वेद