गुंजन - भाग २८

  • 6.9k
  • 3.4k

भाग २८. वेद आला स्पर्धा पाहायला हे पाहून गुंजन आनंदी तर होतीच पण तिने अजिबात स्वतः ची प्रॅक्टिस मिस्ड केली नव्हती. दोन दिवसांत तिने तिचा बेस्ट दाखवून बेस्ट असे स्वतः चे डान्स बसवले होते. वेद दिल्लीत राहून आपल काम देखील पाहत असायचा आणि तिथूनच आईची विचारपूस देखील करत असायचा. शेवटी या भव्यदिव्य स्पर्धेचा अंतिम दिवस उजाडतो. तसे काहीं स्पर्धक थोडेसे सकाळी इमोशनल होतात. कारण पुन्हा काय त्यांना हे सगळ मिळणार नव्हत. हा इकडचा थाट , इथले नवीन मित्र मैत्रिणी काही पाहायला मिळणार नव्हते पुन्हा यामुळे थोडेसे ते भावुक होतात. गुंजनला देखील कमी महिन्यात दिल्ली भावली होती. आधी याच दिल्लीत यायला