गुंजन - भाग २५

  • 6.6k
  • 3.2k

भाग २५. वेद गुंजनला सोडून ऑफिसला निघून येतो. ऑफिसला आल्यावर तो बाहेरच्या त्याचा वेट करत असलेल्या लोकांना आतमध्ये पाठवण्याचे ऑर्डर कॉल करून देतो. त्याने कॉल केल्यावर काही वेळातच एक फॉरेन महिला आपल्या रुबाबातच त्याच्या केबिनच्या आत दार वाजवून येते. तसा वेद देखील त्या दिशेला पाहायला लागतो. "मिस्टर जाधव, नाईस टू मीट यू!!", ती महिला काहीशी हसूनच म्हणाली. तिचं बोलणं ऐकून वेदच्या चेहऱ्यावर भलीमोठी स्माईल येते. "डेझी, अजूनही तशीच आहेस तू?", वेद तिला उत्तर देत म्हणाला. "मग बदलली पाहिजे का? ज्यांच्यासाठी वाईट, त्यांच्यासाठी वाईट आहे मी. तुमच्यासाठी चांगली आहे", डेझी त्याच्यासमोर येत चेअरवर बसत म्हणाली. "मला हे माहित आहे. सध्या कामाचं