गुंजन - भाग २३

  • 7.5k
  • 3.8k

भाग २३. पहाटे सहाच्या दरम्यान वेदला जाग येते. तो हळूच डोळे उघडून आपल्या बाजूला पाहतो. त्याच्या हातावर शांत झोपलेल्या गुंजनचा चेहरा पाहून तो गालात हसतो. "माय लव्ह, गुड मॉर्निंग.",वेद तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला. त्याच्या अश्या वागण्याने अंग चोरून घेऊन त्याच्या मिठीत शिरते. "वेद झोपू द्या ना मला. तुम्ही पण असेच झोपा!!",गुंजन झोपेतच त्याच्या पोटाभोवती हातांचा विळखा घालत म्हणाली. "गुंजन लव्ह यू. ",वेद हसूनच अस बोलून तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवतो. काहीवेळ तो तसाच तिला मिठीत घेऊन तिच्या केसांसोबत खेळत असतो. "सोना आता उठली नाही ना तू? तर मग मी पुन्हा रूमच्या बाहेर तुला जायला देणारं",वेद तिच्या कानाजवळ जात तिच्या