गुंजन - भाग २१

  • 7.2k
  • 3.6k

भाग २१."आई? त्या इथे कसे काय?त्या घरात असताना तुम्ही अस करत होतात? त्यांनी पाहिलं ना तर माझ्याबद्दल गैरसमज करतील. लाज वगैरे सोडून मी अस किस केलं तुम्हाला. ओ गॉड वेद तुम्हाला आधी सांगता येत नव्हतं का? त्यात माझी साडी पण अशी आहे? तुम्ही एकटे असशाल म्हणून सिव्हलेस आणि बॅकलेस घातला ब्लाऊज मी. पण आता मलाच कसतरी वाटत आहे. सासूबाई समोर अस काही घालून जायला.काय विचार करतील त्या माझा...",गुंजन गोंधळून त्याच बोलणं ऐकून भीतीने एकटीच त्याला पाहत बडबडत असते. तसा वेद तिची बडबड ऐकून हसूनच तिच्या तोंडावर स्वतःचा हात ठेवतो. तशी ती वैतागून त्याला पाहते. "किती बडबडत आहेस? अरे बाबा शांत