गुंजन - भाग १६

  • 7.9k
  • 3.8k

भाग १६. स्थळ :- मुंबई, महाराष्ट्र. हल्ली गुंजन घरात नसल्याने वेदने स्वतःला कामात झोकून टाकले होते. घरी आल्यावर पुन्हा त्याला एकट राहावे लागणार हे माहीत असल्याने तो अस करत असायचा. गुंजनसमोर जरिही ती स्ट्राँग असा दाखवत असला, तरीही घरात आल्यावर मात्र तो हतबल व्हायचा!! जास्तच सवय तिची त्याला लागली असल्याने त्याला एकांत नको वाटत असायचा. पण घरी तर जावे लागणार होते. याचा विचार करून तो थोडा लेट घरी जायचा. गुंजनचे शो दिल्लीत चालू झाले होते. तो टीव्हीवर न चुकता ते पाहायचा. तिला अस डान्स करताना पाहून त्याचा थकवा कुठल्या कुठे गायब होत असायचा. आजही तो थोडा उशिराच घरी आला. बंगल्यात