गुंजन - भाग १५

  • 7.2k
  • 3.9k

भाग १५. काही दिवस गुंजन आणि वेद आपलं दिल्ली वगैरे फिरून आता आपल्या आपल्या ठिकाणी जाणार होते. वेद आणि ती आता पुन्हा साडे नऊ महिन्यानंतर ते दोघे एकमेकांना भेटणार होते. वेदच्या जाण्याची वेळ जवळ आली होती. म्हणून गुंजन सकाळपासूनच मुसमुसत होती. तिला अस रडताना पाहून तो पटकन तिला जवळ घेतो. "गुंजन, सोना अस करणार आता तू ? नको ना रडू. आपण पुन्हा भेटणार आहोत.",वेद तिला समजावत म्हणाला. पण तरीही तिला भरून येत होतं. कारण आता त्याची सवय झाली होती तिला. त्याने तिला या वातावरणात कस वावरायचे शिकवले , तरीही आपल्या माणसासोबत वावरण्यात एक वेगळंच असत. त्यामुळे ती रडत होती. "आपण