गुंजन - भाग १३

  • 8k
  • 4.4k

भाग १३. दुसऱ्या दिवशी गुंजनला पहाटे जाग येते. ती थोडीशी मागे सरकून मान वळवून वेदला पाहते आणि पाहतच राहते. कारण वेद मस्त असा आपला शर्ट काढून तिला कुशीत घेऊन झोपला होता. त्यात त्याची शरीरयष्टी पाहून तिला कसतरी होत. उगाच पोटात गुदगुल्या केल्यासारखं वाटत. आज पहिल्यांदा ती त्याच शरीर पाहत होती. या आधी कधी तिने वेदला अस पाहिलं नव्हतं. वेदच शरीर पाहून ती नकळतपणे त्याच्या छातीवर स्वतःचा मुलायम असा हात ठेवते. "माझा नवरा, एवढा सेक्सी आणि हॉट आहे?हे आजच कळलं मला. म्हणून काय सगळ्या मुली यांना पाहत असतात?",गुंजन मनातच त्याच्या छातीवर हात फिरवत म्हणाली. तिला स्वतःचा हेवा देखील वाटत होता. "ते