गुंजन - भाग १२

  • 8.2k
  • 4.5k

भाग १२. वेदने गुंजनला काही सांगितले नव्हते, तो येणार आहे वगैरे? तिने कामच अस केलं होतं की, त्याला येणं भागच पडले होते. वेदच प्लेन मध्यरात्री दिल्लीत पोहचते. तसा तो तिथून त्याच्या बिझनेस फ्रेंड्सला कॉन्टॅक्ट करून गाडी पाठवायला सांगतो. काहीवेळात वेदला घ्यायला एक मोठी महागडी अशी ब्लॅक कार येते. तसा वेद त्याची चौकशी करून आतमध्ये बसतो. "सर, आप ड्राईव्ह करेंगे क्या?" त्या कारचा ड्रायव्हर शॉक मधून विचारतो. कारण वेद ड्रायव्हिंग सीटला बसला होता. हे पाहून तो विचारतो. " हां!! आप को मैं आपके घर छोड देता हूं। क्योकी मुझे दिल्ली के सारे रास्ते पता हैं और अकेले घुमना पसंद हैं। इसलीए