गुंजन - भाग ८

  • 8.9k
  • 4.6k

भाग ८. "गुंजन$$$, हे सगळं तुझे बाबा करत होते? तरीही तू मला का बोलली नाही?"वेद चिडून विचारतो. तशी ती शांत त्याच्यासमोर उभी राहते. "अहो, नका ना अस चिडू प्लीज!!" ती रिक्वेस्ट करत म्हणाली. तिच्या बोलण्यावरून कळून चुकले त्याला की, ती कधीही रडायला लागेल. त्यामुळे तो एक सुस्कारा सोडतो आणि काहीसा शांत होतो. "ओके, बाबा सॉरी. पण गुंजन, आणखीन काही झाल असत तर?त्यामुळे मला राग आला"वेद शांत होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. "हम्म...सॉरी" ती एवढंच कसतरी बोलते.कारण एका वे ने विचार केला तर वेद देखील चुकला नव्हता. तो तिच्या भल्यासाठी बोलत असतो. हे, तिला कळते. ती तशीच त्याच्या जवळ जाते