गुंजन - भाग ७

  • 8.8k
  • 4.9k

भाग ७. "तुम्ही, इथं झोपा माझ्याजवळ." गुंजन हट्ट करत म्हणाली. कारण तिला वाटलं वेद सोफ्यावर जाईल झोपायला? याचा विचार करून ती म्हणते. वेद हसूनच तिच्या बाजूला पडतो. गुंजन खुश होऊन त्याच्या बाजूला झोपायला जात असते की, तेवढ्यात तिचा फोन वाजतो. तशी ती फोनवरच नाव पाहते आणि ते पाहून तिच्या कपाळावर आठ्या उमटतात.कारण नाव तिच्या वडिलांचे झळकत होत. ती तसाच फोन बाजूला ठेवत असते की, तेवढ्यात वेद तिच्या हातून फोन घेतो. "गुंजन, मी असताना तुला घाबरायची गरज नाही. कारण मी बोलणार आता यांच्यासोबत." वेद अस बोलून तो कॉल उचलतो. तो काही बोलणार तर पलीकडून बोलणं सुरू होतो. "काय ग अवदसे? तिथे