निर्णय. - भाग २०

  • 7k
  • 3.2k

निर्णय भाग २०मागील भागावरून पुढे…मेघना आणि आनंद दोघांची भेट छान झाली. आनंदला भेटून आल्यावर मेघनाच्या चेहरा आनंदाने उजळला होता." खूष दिसतात आहेत मॅडम.'"हो. ""कसं वाटलं भेटून?""आम्ही चॅट करत होतो तेव्हा जे वाटतं होतं एकमेकांबद्दल ते प्रत्यक्षातही जाणवलं. प्रत्यक्ष पहिल्यांदाच भेटलो. पण असं जाणवलं नाही.आम्ही नेहमीच भेटतो असं वाटलं.""तुला पसंत आहे नं?""हो.दोघांमध्ये सगळे विषय क्लियर आहेत.""हे छान झालं.मग पुढे जायचं.""हो. तो आजच घरी सांगणार आहे.""होका मग थोड्यावेळाने किंवा संध्याकाळी फोन करते त्यांच्या घरी."".हो""मेघना तुझ्या लग्नाची सगळी तयारी करणं मला एकटीला जमणार नाही.मिहीरच्या वेळी तू होतीस मदतीला.""तू काळजी नको करूस. मी आणि शुभांगी आहोत नं.""तुम्हाला इथे सुट्टी घेऊन यावं लागेल.तेव्हा बरीच कामं