निर्णय. - भाग १८

  • 5.9k
  • 2.9k

निर्णय भाग १८मागील भागावरून पुढे…मेघना साठी वरसंशोधन सुरू होतं.इंदिरा आवडलेल्या मुलांची माहिती आणि फोटो मेघनाला पाठवत असे.या सगळ्या गोष्टी करता करता सहा महिने उलटले.इंदिरेला शंका आली की एवढी मुलं बघून मेघनाला एकही कसा पसंत पडत नाही. तिने सरळ मेघनाला फोन लावला." हॅलो.बोल ग.""मेघना तुझ्या मनात काय आहे एकदा सांग मला.""माझ्या मनात कुठे काय आहे असं का विचारते आहेस तू ""मी इतक्या चांगल्या चांगल्या मुलांची माहिती आणि फोटो पाठवते.तुला एकही पसंत पडत नाही.मी तुझ्यावर जबरदस्ती केली म्हणून तू तयार झालीस का? आणि प्रत्येक स्थळाला नकार देते आहेस का? मुलांचे फोटो तरी बघीतलेस का?""अगं आई मी तू पाठवलेल्या सगळ्या मुलांचे फोटो बघीतले.पण