तिची कहाणी

  • 14.8k
  • 4.8k

|| तिची कहाणी || तसं मला सोडून जायला तिला सहा महिने झाले होते.पण तिच्या सोबत घालवलेला क्षण मला सोडून जायला तयार नव्हते. सारख ती आणि तिच्या आठवणी मनाच्या खडकावर चिपकुन बसलेले.. विसर म्हणावं पण विसरता येईना नवा क्षणही उमजू देईना.रोजच ती आणि तिच्या बरोबर घालवलेला क्षण भवऱ्या घेत मनाभवती फिरतात अन मीही फिरत असतो तिला भेटलेल्या जागेवर.सतत आठवत असते ती तिचे बोलणे,सोंदऱ्यावर मोहित होऊन अनुभवलेल्या सुखाच्या रात्री, ती का सोडून गेली मला ? तीच माझ्यावर प्रेम शारीरिक सु:ख अनुभवण्या पुरतच होत का ? अजून ही मनातलं कोड सुटत नाही .. तुषार मला नेहमी म्हणायचाही.. "पोरा -पोरींच्या प्रेमात जेंव्हा वासनेचा गंध