ह्याला जीवन ऐसे नाव - भाग ४

  • 6.4k
  • 3.3k

 भाग 4 भाग 3 वरून पुढे  वाचा .....   असेच काही दिवस गेले पण आता या रुटीन चा पंडितला कंटाळा यायला लागला होता. आता या चक्रातून बाहेर पडायला पाहिजे अस त्यांच्या मनाला वाटायला लागलं. बघूया अजून थोडी वाट बघू आणि मग ठरवू, असा विचार करून तो झोपायला गेला. दिवस असेच सरत होते पण आता पंडितला वाटायला लागलं की हेच करायचं होतं तर मुंबईची नोकरी काय वाईट होती. भटकंती करण्यासाठी नोकरी सोडली आणि स्वयंपाक आणि चौकीदारी करतो आहोत, ह्या कोणच्या जाळ्यात येऊन फसलो. अश्या आयुष्यासाठी नक्कीच मुंबई सोडली नाही. त्यांनी पुन्हा पुरोहितला फोन लावला, आणि आपली व्यथा सांगितली. पुरोहितने त्याचं म्हणण