साक्षीदार - 19 (शेवटचे प्रकरण)

  • 7.3k
  • 3.3k

साक्षीदारप्रकरण १९ ( शेवटचे प्रकरण)ते चौघे अरोरा च्या बंगल्यात जमले होते.“ पटवर्धन, काहीही गडबड करायची नाही हां, तुझ्या वर भरोसा ठेऊन मे आलोय इथे.स्वत:चा स्वार्थ साधायचा नाही.” हर्डीकर ने पाणिनी ला तंबी भरली.“ तुझे डोळे उघडे ठेव.तुला जर वाटलं की मी कोणत्यातरी रहस्याची उकल करतोय, तर तो धागा पकडून बेलाशक पुढे हो आणि त्याचे संपूर्ण श्रेय तू घे. या उलट ज्या क्षणी तुला संशय येईल की मी तुला डबल क्रॉस करतोय, त्या क्षणी तू बाहेर निघू जा आणि जे वाटेल ते कर. ठीक आहे?” पाणिनी म्हणाला“हे ठीक वाटतंय, पटवर्धन.” हर्डीकर म्हणाला.“ आपण सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचं लक्षात घे, हर्डीकर, मी आधी