स्त्री जात

  • 10.7k
  • 3.5k

खरंच वाईट वाटतं जेव्हा एक स्त्रिच दुसर्‍या स्त्रिला समजुन घेत नाही. आज स्त्री सर्व ठिकाणी पुढे आहे. समान हक्क ही मिळाले आहेत तिला. पण काही स्त्रियांच्या मनात असलेल्या काही वाईट विचारांमुळेच ब-याच स्त्रियांना मान खाली घालावी लागते. इंजिनियर असलेली सुन ही अशिक्षित सासुचच सर्व ऐकत असते. सुन ही प्रत्येक वेळी वर आवाज चढवुन बोलते असंच नाही, तर कधी कधी न पटलेली गोष्ट ही तिला शांत राहुन स्विकारावी लागते. आज मी असं पाहिलं की ग्रॅज्युएट झालेली सुन अशिक्षित असलेल्या किंवा विचारांनी मागे असलेल्या एका स्त्रिमुळे दिवसभर बाहेर बसली होती. आता प्रश्न असा की ती बाहेर का बसली होती.. आज गौरीच पुजन