रिमझिम धून - २

  • 8.9k
  • 4.9k

'ती तिथून पाळण्याचा प्रयत्न करू लागली. पण ट्रेनमध्ये चढलेल्या काही गुंडांपैकी एकाने तिचा हात खेचला आणि तिला वरती ओढू लागला. ती हळूहळू चालणाऱ्या ट्रेनबरोबर फरफटू लागली. आता ट्रेन कोणत्याही क्षणी भरधाव वेगाने सुटली असती. तिने आपला हात सोडवण्याचा खूप केला पण त्यातील अजून एकाने तिला पकडले. आता ती ट्रेनला लागून फरपटत होती. संपलं सगळं, असं वाटून तिने आपले डोळे झाकून घेतले. एवढ्यात तिला आतून कोणाचा तरी जोराचा धक्का लागला. तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली, पुढे काय झाले हे तिला काहीच समजले नाही. आणि ती धावणाऱ्या ट्रेनमधून खाली प्लॅटफॉर्म वर आदळली होती.' ''आई ग.'' एक भयंकर किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली. आणि