रिमझिम धून - १

  • 12.6k
  • 2
  • 6.8k

'एक प्रख्यात एन्काउंटर स्क्वाड हेड अर्जुन दीक्षित आणि त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीची म्हणजे डॉक्टर जुई यांची प्रेमकथा इथे वाचकांच्या भेटीला येत आहे. त्याबरोबरच क्राइम आणि सस्पेन्स थ्रिल यात आहे.अर्जून आणि जुई आता त्यांचे मार्ग वेगळे आहेत, त्यांच्या दिशा बदलल्या आहेत. आज अचानक ते आमने सामने येत आहेत. तर ओळखतील का एकमेकांना? काय आहे त्यांची आपबिती?  जाणून घेण्यासाठी  वाचत राहा, माझी नवीन कथा जी एक क्राइम स्टोरी आणि  प्रेमाचा सस्पेन्स थ्रिलर आहे.   रिमझिम धून... *************** रात्री १२ ची वेळ नैनिताल रेल्वे स्टेशन अगदी सुन्न होते. रिक्षाला पैसे देऊन ती खाली उतरली. फाटक क्रॉस करून तिने प्लॅटफॉर्मवर विचारपूस केली. ती प्लॅटफॉर्मवर फिरत असताना अनेकांच्या