महान राष्ट्रांचा महामंत्र

  • 6.8k
  • 2.2k

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 1 - लक्षात ठेवा, जगातील राष्ट्रांनी चांगले सैनिक तयार करण्यापेक्षा चांगली माणसे तयार करायला हवीत; त्यामुळे युध्द करण्याची वेळ कधीच येणार नाही.- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे राष्ट्रासंबंधी वचन क्रः 3 - लक्षात ठेवा, समाजाच्या कल्याणासाठी ज्याची आवश्यकता नाही असा कोणताही बोजा सरकारनेे नागरिकांवर लादता कामा नये.- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे राष्ट्रासंबंधी वचन क्रः 4 - लक्षात ठेवा, सामाजिक करारामुळे देशाच्या सर्व नागरिकामध्ये समानता प्रस्थापित होऊ शकते.- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे राष्ट्रासंबंधी वचन क्रः 5 - लक्षात ठेवा, राष्ट्र्र ज्या वेळी अधोगतीला जात असते; त्यावेळी पुश्कळ गुन्हे घडत असतात.- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे राष्ट्रासंबंधी वचन क्रः 6 - लक्षात ठेवा, कायदा म्हणजे दुसरे