प्रेम एक तमाशा - 2

  • 12.1k
  • 4.6k

विशाल ला काजल तमाशा मधून दूर घेते व. त्याला सांगते की विशाल राव मी तुमच्यावर प्रेम करू शकतं कारण ,आम्ही प्रेम करण्यासाठी बनलो नाही . ( विशाल बोलतो की मी तुझ्यावर प्रेम करतो ही माझी चूक आहे का . ) ठीक काजल मी आता जातो , ही घे चिट्टी मी गेल्यावर वाच ,तुला माझ्या मनातल्या भावना कळतील . विशाल जातो .काजल कोपऱ्यात जाऊन चिट्टी वाचते तर विशाल ने तिच्यासाठी केली कविता वाचून काजल रडू येते. सात रंग सात सुर तू माझ्या जीवनातील नुर तरी का अशी तू दूर सांग मला साजणीतुझ्यात गुंतलो तुझ्यात रंगलो मी तुझाच झालो मी तूच श्वास