कंस मज बाळाची - भाग ६

  • 6.8k
  • 3.6k

आसं मज बाळाची भाग ६मागील भागावरून पुढे...वैभवचा फोनवर रडवेला आवाज ऐकल्यावर ताईलापण भडभडून आलं.किती वर्षांनंतर हा उपाय सापडला होता वैभव आणि अनघाला आई-बाबा होण्याचा.त्याच्यात आईचा कुचकटपणा आड येतोय.ताई म्हणाली,"हे बघ मी आज तुझ्या घरी जाते. जेवायच्या वेळेसच जाईन कारण आज अनायसे अनघाच्या आवडीची फणसाची भाजी केली आहे. ती घेऊन जाते. बघते ती काय बोलते. वाटलच ती खूप अस्वस्थ आहे तर आजची रात्र मी थांबीन तुझाकडे."वैभव चटकन म्हणाला "ताई तू थांबच मला सुद्धा धीर येईल ग. मी एकटा तिला कसं समजावू शकेन कळत नाही. तू घरी सांगून दे आज तू माझ्याच कडे राहणार आहे म्हणून.""बरं. मी सांगते घरी आणि आज तुझ्याकडेच