तिचे सो कॉल्ड स्वातंत्र्य... - 1

  • 10.8k
  • 4.9k

आज सकाळचीचं गोष्ट.. आमच्या कामवाल्या मावशींनी घरी आल्या आल्या विचारलं , अहो ताई , ऐकलं का तुम्ही सी विंगच्या त्या मालतीताई आहेत ना, त्यांनी म्हणे, नवऱ्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे ?? मला तर यावर विश्वासाचं बसत नाही बघा .... उगाचंच गॉसिपिंग नको म्हणून मी मावशींच बोलणं ऐकून न ऐकल्या सारखं केलं.पण नकळत माझ्या मनातील विचारचक्र सुरू झालं....आपण आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या नात्यातचं अशी काही उदाहरणं बघतो किंवा ऐकतो की खूप सुखी, समाधानी दिसणाऱ्या स्त्रिया अचानक घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहचलेल्या दिसतात ... त्यावेळी बहुंताश वेळी आपली भूमिका काय असते तर त्या स्त्रीवर गॉसिपिंग करणं...अगदी सारासार विचार केला, त्यावेळी बहुंताश वेळी