बावरा मन - 12 - प्रेमाचा पाऊस

  • 8.9k
  • 4.1k

दुसऱ्या दिवसापासून रिद्धी दोन तीन तासांसाठी ऑफिसला जायची आणि नंतर संपूर्ण वेळ अकॅडेमी मध्ये असायची.... सोबत पार्टीची तयारी सुरु होती... वंश देखील कामात बिझी झाला होता... तरी दोघे ना चुकता... एकेमेकांना कॉल करत होते.... दिवसाची सुरुवात आणि शेवट दोघांच्या कॉलने व्हायचा... अंतरा आल्यावर धरा त्यादिवशी घरीच थांबली होती... दोघींचा पूर्ण दिवस गप्पांमध्ये गेला होता... वंश आल्यावर अंतरा त्याला पुन्हा सर्व सांगत बसली.... रात्री बऱ्याच उशिरा सगळे झोपले.... दुसरीकडे तिलकची तयारी सुरु होती... सियाची आई निंबाळकर कुटुंबीयांनी माहीत असलेल्या गोष्टी सांगत होत्या... बाकी काही अडलच तर अर्पितांना कॉल करून विचारल जायच...समरला एका हार्ट सर्जरी साठी मुंबईला आला होता... दोन दिवस राहून