देव जागा आहे... - 3 - अंतिम भाग

  • 7.5k
  • 3.4k

भाग ३ सुजल च लक्ष श्रेया कडे गेलं तस्स तो तिच्या जवळ गेला व प्रेमाने तिला शांत करत त्याने तो बॉल तिच्या हातातून घेतला. " श्रेया हा बॉल विकणारा मुलगा मला काय म्हणाला होता माहित आहे का ?" सुजल ने थोड हसत श्रेया ला विचारल. " सुजल आणला तू आहेस तुला माहित असणार मला कस माहित असेल ?" श्रेया गाल फुगवत म्हणाली. " मी त्याला म्हणालो अरे माझ्या घरी कोणी छोट नाही या बॉल सोबत खेळणार तर तो म्हणाला नसेल कोणी छोट तर येईल ना.. खरचं श्रेया त्याचं बोलणं खर ठरलं..आता आपल्या ही घरी छोटा पाहुणा येणार " सुजल खुश