अदिघना - 6 - अंतिम भाग

  • 6.4k
  • 3.2k

सहावा भाग - आदीघनाचा सुखकर गृहप्रवेश आदित्यचे बोलणे आजी आजोबानी सगळयांच्या कानावर घातले सगळे हे ऐकून जरा आश्यर्य चकित झाले आदित्यच्या आई बाबानी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही सगळयांनी तो विषय संपवला पण नाराजीचा सूर मात्र होता त्यातच लग्नाची तयारी सुरु झाली लग्नाच्या चार दिवस पहिली साखरपुडा होता मेघना च्या घरी साखरपुड्याची जय्यत तयारी केली होती मोरपंखी पुडा मेघना तर्फ तर देवमासा च्या रूपातला पुडा आदित्य तर्फ आणला केला संगीताच्या मस्त धुंदीत एकमेकांच्या बोटात अंगठी घालून मस्त मजेत हा कार्यक्रम पार पडला हळदीचा दिवस उजाडला आदित्य आणि मेघना प्रेमाच्या हळदीत न्हाहून केले होते‌ नातेवाईक संगे सोयरे