अदिघना - 5

  • 6.8k
  • 3.5k

पाचवा भाग - आदित्यचा निर्णय संध्यकाळी कामावरून आल्यावर ठरवल्याप्रमाणे आदित्य आजी आजोबाच्या रूम मध्ये केला आजी खुर्चीवर बसून नामजप करत होती तर आजोबा पुस्तक वाचत होते आदित्यला पाहातच "अरे आदित्य ये बस " "आजोबा थोडं बोलायचं होत " "बोला आदित्य " आवाज ऐकून आजी ने हि डोळे उघडले "आजोबा आणि आजी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे " "बोल ना " "आजी आजोबा मी स्पष्ट बोलतो मला लग्नानंतर मेघनाचे नाव नाही बदलायचे " "काय अरे पण लग्नानंतर सगळ्याची नावे बदलात त्यात काय नवीन नाही तुझ्या आजी पासून तुझ्या वाहिनी पर्यंत सगळ्याची नावे बदली त्यात काय मोठेसे " "माहित आहे मला कि