अदिघना - 4

  • 7.1k
  • 3.5k

चौथा भाग - नावात काय आहे ? आदित्य आणि मेघना च्या घरी लग्नाची तयारी जोरात चालू होती अश्याच एका रात्री आदित्य चे कुटुंबीय सगळे जण जेवण्यासाठी बसले होते आदित्य काही काम होते म्हणून जरा उशिरा पोहचला गप्पा रंगात आल्या होत्या तेव्हड्यात आदित्य च्या आजोबानी आदित्यला पाहतच सगळयांना शांत केले "अरे शांत राहा तुम्हीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहात त्या नवर देवाला पण काही विचारा "? "काय आजोबा "? आदित्य च्या काकांनी सुरवात केली "काही नाही रे अरे आम्ही मेघनाचे नाव काय ठेव्याचे ह्याची चर्चा करत होतो सगळ्यांनी एक एक नाव सुचवलं आहे ते सोड तू काय ठरवलं " "मी काही