अदिघना - 3

  • 6.4k
  • 3.4k

तिसरा भाग - लकी कि अनलकी आदित्य च्या घरी आनंद पसरलेला कारण सगळयांना मेघना आवडली होती आणि मुख्य म्हणजे आदित्यला आदित्य हि खूप खुश होता अशाच एके दिवशी आदित्य एकटाच बसलेला आणि गालातल्या गालात हसत होता त्याची हि चेहऱ्याची चोरी त्याच्या चुलत भावाने नंदन ने पकडली तो हि हसत हसत त्याच्या जवळ आला आणि त्याला पाहत म्हणाला "काय आदित्य आता काय बाबा तुझी सोबत येणार मग आम्हला विसणार " "नंदन ला आदित्य प्रेमाने भाऊ म्हणे "भाऊ तसं काही नाही आहे हा ती आली म्हूणन तुला विसरणार अशक्य आहे " "हो का पाहूया " तेव्हड्यात नंदन ची बायको तिथे आली "काय