अदिघना - 1

  • 9k
  • 1
  • 4.7k

पहिला भाग - नात्याची नवीन सुरवात "पहिले न मी तुला तू मला न पहिले पण आज आपली भेट होणार आहे "आदित्य आपल्या मनाशी मनातल्या मनात बोलत होता तेव्हड्यात आदित्य चे बाबा त्याच्या रूम मध्ये आले "अरे आदित्य चल लवकर उशीर होईल " "हो आलो चला आदित्य देसाई " सगळे घरातले गाडीत बसून निघाले आज आदित्य साठी मुलगी पाह्यण्याचा कार्य्रक्रम होता तसे आदित्यचे एकत्र कुटुंब त्यामुळे आजी आजोबा काका काकू आणि आई बाबा आणि भांवंडे सगळीच निघाली होती गाडी येऊन थांबली तशी सगळे उतरले आदित्य हि उतरला पण थोडा बावरलेला मुलीकडचे म्हणजे मेघना चे आई वडील सगळयांच्या स्वागत साठी सज्ज होते