स्मृतीदिन

  • 6.3k
  • 1.9k

आज मी एका गडबडीत आहे, कारण माझा आज वाढदिवस आहे, मी कामावरून आज थोडं लवकरच आलोय. रोज ती मला CST वर भेटते ना आणि मग आम्ही तेथुन मुंबईच्या एका समुद्रकिनाऱ्यावर जाऊन निवांत गप्पा मारत बसतो. ती एक अकांउटंट असल्या कारणाने तिची शिफ्ट सकाळी दहा ते साडेसात अशी असते आणि मी मॅकेनिकल इंजिनियर असल्याने मी ही याच वेळेत रीकामा असतो आम्ही कॉलेजमध्ये एकत्रच होतो…. तेव्हापासुन आमची मैत्री होती संध्याकाळचे सात वाजत आलेत मी CST वर पोहोचलोय, रेल्वे अशी समोर येऊन थांबली, आज तिला प्रपोज करायचं हे आधीच ठरवलं होतं मी, र