सार्वभौमत्व: राष्ट्रवाद्यांचे

  • 6.8k
  • 2.2k

       सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तींचा प्रभाव नसणे. भारत एक सार्वभौम देश आहे; म्हणजे पुर्णपणे स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे अधिपत्य नाही. त्यामुळे भारत आपले बाह्य व अंतर्गत कारभार स्वतः करण्यास स्वतंत्र आहे. भारत हा अप्रत्यक्ष लोकशाही प्रणाली अंतर्गत संसदीय लोकशाहीचा स्वीकार करणारा देश आहे. त्यामुळे भारत देशाच्या सार्वभौमतेच्या मुळाशी तेथील नागरिक आहेत. भारतीय जनतेने अप्रत्यक्ष संसदीय लोकशाहीप्रणाली अंतर्गत आपल्या सार्वभौमतेच्या अधिकाराचा वापर करीत आपल्यामधून लोकप्रत