इंद्रजा - 6

  • 10.5k
  • 6.4k

भाग-६ इंद्रजीत घरी आला........त्याला अस हसताना पाहुन सगळ्यांना प्रश्न पडला........तो स्वतःमध्येच हरवून चालला होता.......तेवढ्यात आबासाहेबांनी त्याला बोलवले...... राजाराम- इंद्रा....इंद्रा..... इंद्रजीत- आ आ हु आबासाहेब बोला ना.... राजाराम- मग कसा गेला आजचा दिवस?? काय काय धमाल केली आम्हाला पण जरा कळूदे.... इंद्रजीत- हो...खरच खुप वेगळी आणि वेडी आहे ति म्हणजे एकदम चुलबुली टाइप...आम्ही आज मूवी बघायला गेलो....मी मुलगा असून शिट्टी नाही वाजवत आणि जिजा एकावर एक शिट्टी वाजवत होती,सिनेमातील गाणी अगदी नाचत एन्जॉय करत होती......मग तिकड़ूंन आम्ही पानीपुरी खायला गेलो,जिजा स्पेशल वाली....मी तर पहिल्यांदा अस बाहेर काही खाल्ले...आणि ती तर तुटुन पडली त्यावर.....खुप गोड़ दिसत होती माहीते....एकदम लहान पिल्लूच......मग तिकड़ूंन आम्ही