राष्ट्रवादातून मानवतावाद किंवा आतंकवाद

  • 6.5k
  • 1.8k

          राष्ट्रवाद हा राष्ट्रासाठी आणि राष्ट्राच्या जनतेसाठी केला जातो; असा समज सध्यातरी या जगामधील लोकांना आहे. राष्ट्रवादातून मानवांच्या अंगी काही गुण तर काही अवगुण निर्माण होत असतात. जगामधील अनेक तज्ञ लोकांनी राष्ट्रवादाचे दोन प्रकार पाडलेले आपल्याला दिसतात. पहिला पुरोगामी राष्ट्रवाद तर दुसरा प्रतिगामी राष्ट्रवाद परंतू हे आता या अमर्याद आधुनिक काळामध्ये मर्यादित स्वरूपाचे झालेले आपल्याला दिसतात. त्यामुळे या अमर्याद आधुनिक काळामध्ये आता नवीन दोन प्रकार उद्यास आले आहेत; जी या अमर्याद आधुनिक काळामध्ये आपला व्यापक दृश्टीकोण या जगाला देऊ शकतात. पहिला पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद तर दुसरा प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवाद; ही दोन्ही राश्ट्रवादाचेच प्रकार आहेत. ज्यांनी पुरोगामी राश्ट्रवाद