अनूप...

  • 6.2k
  • 2.1k

आपल्या घरासाठी आणि कुटुंबासाठी एखाद्या मुलीला किंवा त्या घरातल्या महिलेला जेवढ तडजोड करत जिवन जगावं लागत, त्याचप्रमाणे त्या घरातल्या पुरुषाला व मुलाला जिवन जगावं लागत. ही त्याच मुलाची कहाणी आहे., सकाळ पासून रिचाने जवळपास सात-आठ फोण केले होते.संध्याकाळी 4 वाजता कॅफे हाऊस मध्ये भेटायला बोलावले. माझी सर्व कामे आटोपली.भेटायला गेलो. रिचा : hellos अनुप, काय घेणार? मी : असे काय अनोळखी सारख बोलते. तुला माहीत आहे की मी कॉफी घेतो.रिचा : सॉरी! अरे मजा घेत होते. मी: हो का मॅडम!रिचा: बर! आता seriously बोलते.