पेरजागढ- एक रहस्य.... - २७

  • 5.8k
  • 2.3k

२७.आयुष्यात पुन्हा एकदा मैत्रीचे आगमन... जवळपास दोन ते तीन तासांचा प्रवास केल्यावर घरी पोहोचलो.मी आल्याची वार्ता रितुला कळताच ती गंधाळत आली.मी तेव्हाही ती तिला कधीच समजू शकलो नाही.आपला प्रिय व्यक्ती जेव्हा कालावधीने डोळ्यांच्या समोर येतो.आणि त्याला बघताच सुखावलेल्या डोळ्यांवर पाऊस पडायचा सुरू होतो.स्पंदन सेकंदाला वाजू लागतात.आणि हृदय जोरजोराने धकधक करू लागतं.हे तिच्या बाजूने अक्षरशः वाटायचे.तिच्या भाषेत सांगायचंच राहिलं तर दर वेळेस मी तिच्या समोर जीवन मृत्यूचा संघर्ष करून येत होतो. तिचं हे माझ्यासाठी तडफडणें अगदी सराहनिय होते.कारण ती तसं वेडे प्रेम करत होती माझ्यावर.पण तिचे असे तडफडणे मला तिच्यासमोर यायला बऱ्याचदा घाबरं करून जायचा.समोर माझं मृत्यू आहे की नाही हे