कर्म

(16)
  • 22.6k
  • 1
  • 7.8k

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर लोक तुमच्याशी कसे .वागतात हे त्याचे कर्म त्यावर तुम्ही कसा प्रतिसाद देता, हे तुमचे कर्म .त्यामुळे आपण जे काही वाईट चांगले कोणतेही कर्म असू देत ,त्याची आपल्याला परत फेड करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा .कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही. त्यामुळे जे द्याल तेच परत मिळेल ते इज्जत असो किंवा धोक हा निसर्गाचा नियम आहे .जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही मर्यादित आहेत. त्यामुळे जे पेराल तेच उगवेल. जर तुम्ही