स्वाभिमान

(17)
  • 19.4k
  • 6.7k

'स्वाभिमान' म्हणजे घमंड नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वाची एक धमक प्रत्येकामध्ये स्वाभिमान हा असलाच पाहिजे. नाहीतर आपली किंमत शून्य होऊन जाते आणि तीच ओळख किंवा अस्तित्व टिकवण्यासाठीची ही एक चळवळ, धडपड. स्वाभिमान असल्याशिवाय कोणी सुखी होऊ शकत नाही. आपण जर आपला स्वाभिमान जपला तर कोणतीच व्यक्ती ही आपला अपमान करणार नाही कारण आपण स्वतःच्या अस्तित्वासाठी उभे असतो. स्वतःवर कधीही प्रथम प्रेम करावे. कारण जो स्वतःवर प्रेम करतो तो कधीच आपला स्वाभिमान गमवत नाही. जी व्यक्ती स्वतःचा स्वाभिमान जपते तिला समाजातही मानसन्मान मिळतो. प्रत्येकाला आपला स्वाभिमान जपता आला पाहिजे. स्वाभिमानाने वागणे म्हणजे खूप घमंडी आहे ही व्यक्ती असे समाजतात. कोणाकोणाला नाही जमत