नाते बहरले प्रेमाचे - 8

  • 13.3k
  • 6.6k

मागच्या भागात विक्रांतने त्या वकील ला मारुन ऑफीस च्या बाहेर काढून त्याला पोलीसांच्या ताब्यात दिलं.. वीक्रांत डोकं टेबल वर ठेवून विचार करत होता... त्याला स्वतःचा खूप राग येत होता... मी आरोहीला बेकार आँफीसला बोलावलं.. ती आली नसती तर तो वकील इतकं बोलला नसता ...नाही मी चुकतोय.. प्रत्येक मुलगी जशी वेगळी असते तसच त्यांचं लाईफस्टाईल पण वेगळी असते आरोही मनाने जरी साधी असली तरी आरोहीचा राहण्याचा जो स्टॅन्डर्ड आहे तो हटके आहे.. आणि ती दिसायला इतकी सुदंर आहे त्यात तिचा काय दोष काही फालतू लोकांमुळे मी आरोहीवर कोणतेही बंधन घालणार नाही .. आम्ही सिक्स मंथ जरी सोबत राहू तरीसुद्धा मी तिच्या