बावरा मन - 10 - तिलक...

  • 10.3k
  • 1
  • 4.9k

अंकित आणि सियाची पहाटेची फ्लाईट होती... त्यांना सोडवायला विराज जाणार होता... मंजिरी आणि रोहिणीने त्यांना कितीतरी सुचना केल्या होत्या... शेवटी यशवंतने त्यांना निघायला सांगितलं... सगळ्यांना नमस्कार करून दोघे निघाले... आज पासून धरा ऑफिस जॉईन करणारा होती... ब्रेकफास्ट करून धरा आणि वंश बाहेर आले.... तर समोर Audi Q 7 होती.... " wow भाई... न्यू कार...." धरा एक्साइटेड होऊन बोलली.... " धरा हे राजू.... तुम्हांला जिथे जायच असेल तिथे ह्यांना घेऊन जायच.... आणि हि तुमची नवीन कार...." वंशने तिच्या समोर कारची चावी धरली.... धराने आनंदात त्याला मिठी मारली.... आणि दोघे ऑफिसला निघाले.... रिद्धी सकाळी ऑफिसला आल्यानंतर पुजाने