नाते बहरले प्रेमाचे - 7

  • 11.5k
  • 1
  • 5.9k

आधी तर साॅरी खूप जणांना कन्फ्यूज झालं की विक्रांत च्या मांडीवर कोण होती .. विक्रांत च्या मांडीवर नव्या बसून होती ....बाय् मिस्टेक मी समीक्षा लिहलं ( बिचाऱ्या समिक्षा ला मी विनाकारण बदनाम केलंय ) होते बाबा एखाद्या वेळी चुकी ... मागच्या भागात विक्रांतने आरोहीला रागात रूमच्या बाहेर काढून टाकलं ...आता पुढे ... विक्रांत please open the door... माझ्या मुळे स्वत: ला कशाला त्रास देत आहात.. " आरोही समजते काय स्वतः ला माझ्या सोबत अशी बोलणारी आहे कोण ती .. मला ती मुलगी माझ्या लाईफमध्ये तर दुरची गोष्ट मला ती माझ्या घरात पण नकोय.. विक्रांत स्वतः शीच बोलला .. त्याने